Ganesh Festival 2021

Ganesh Festival 2021



Registrations have closed.
Ganesh Festival 2021

Ganesh Festival 2021

by
391 391 people viewed this event.

|| गणपती बाप्पा मोरया || || मंगल मूर्ती मोरया || सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थन.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार मंडळी,
नुकत्याच पार पडलेल्या आपल्या पिकनिक नंतर आपण सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत  आहोत. तुम्हा सर्वांची घरच्या गणपतीची  तयारी सुरू झाली असेलच. परंतु आपले मंडळही ह्या दिवसात आपल्या  सर्वांसाठी मनोरंजक ,माहितीपूर्ण, कार्यक्रमांचे नियोजन करीत आहे. आपल्यावर असलेले  करोनाचे निर्बंध बघता आपण गणेशोत्सव virtually साजरा करणार आहोत. लवकरच कार्यक्रमाची माहिती दिली जाईल. 

Please save the date Sunday,
September12, 2021 at 2:00 PM – 4:00PM

आपला कार्यक्रम virtual असल्यामुळे MMOSF चे सदस्य तसेच साऊथ फ्लोरिडातील असदस्य ( Non Members) ही या कार्यक्रमात भाग घेऊ शकतील. आपल्यापैकी कोणाला गणपतीचे श्लोक, भजन, नाच वा अजून काही सादर करायचे असेल व ह्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर गुरुवार ( Sep 9, 2021) पर्यंत राधिका चिकनेशी संपर्क साधावा.
फोन- 561-806-4891.
वेळ प्रत्येकी ७- ८ मिनिटे. 

धन्यवाद 
MMOSF कार्यकारिणी समिती

 

Date And Time

2021-09-12 @ 02:00 PM to
2021-09-12 @ 04:00 PM
 

Location

Online event
 

Event Category

Share With Friends