BMM- Utarrang

BMM- Utarrang



BMM- Utarrang

by
241 241 people viewed this event.

नमस्कार मित्रांनो,

गेल्या वर्षीच्या ३५ बी एम एम उत्तररंग साप्ताहिक माहिती आणि करमणूक सत्रांना आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाने प्रेरित होऊन बी एम एम उत्तररंग ईतर सहा स्थाईक मंडळांच्या सहयोगाने *संपूर्ण एक दिवसाचे उत्तररंग शिबीर मार्च २७* रोजी आयोजित करत आहे.

शिबिर सकाळी ८ (PST)/ ११ (EST) वाजता सुरु होईल व २:३० (PST)/५:३० (EST) वाजता समाप्त होईल.

आपण या शिबिराची सुरवात व समाप्ती प्रार्थनेने करणार आहोत. त्याचप्रमाणे यात योगा (टोराँटो), माहिती सत्रे – काय-द्याच बोला – living will, co-insurance, etc (लॅास एंजलिस) आणि spice it up – food sciences (न्यु जर्सी), hands-on workshops – water color painting (बी एम एम), quilling (ह्युस्टन), आणि clay workshop (व्हॅनकूव्हर), व करमणूकीसाठी सुगम संगीत (शिकागो व साऊथ फ्लोरिडा) असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.

संपुर्ण एक दिवसाच्या शिबिराचा हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे, हे शिबिर फक्त ५०० उत्तररंग सभासदांपुरतेच मर्यादित राहील. तेव्हा तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर लगेचच खालील instructions follow करून RSVP करा:

First try to join शिबिर group #1:
https://chat.whatsapp.com/Jt3lB5RqagXLVkD68U1ymS

If 

👆

group is full then and then only click on the link below to join शिबिर group #2:

https://chat.whatsapp.com/LvyKK6BF5hbGf9XBakEoHf
Note: यातले काही कार्यक्रम एकाच वेळेस दोन किंवा जास्त अशा वेगवेगळ्या गटात होतील – तुम्हाला कुठल्या गटात सामिल व्हायचंय हयाचे options नंतर, RSVP नंतर, उपलब्ध करुन दिले जातील.

चला तर, मग लवकरच सगळे ई-कत्र भेटुयात,

बी एम एम उत्तररंग समिती

To register for this event email your details to mmosfl@gmail.com

Register using webmail: Gmail / AOL / Yahoo / Outlook

 

Date And Time

2021-03-27 @ 11:00 AM to
2021-03-27 @ 05:30 PM
 

Location

Online event
 

Event Category

Share With Friends