नमस्कार मंडळी,
दरवर्षी प्रमाणे यंदाही MMOSF गणेशोत्सव आपण धुमधडाक्यात साजरा करणार आहोत. अर्थातच आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि बहुसंख्याच्या उपस्थितीत!
*कार्यक्रम *-
*ढोल ताशा performed by Gurugarjana *.
*Karaoke *-
*Open to all members only *.
Theme – गणपतीची मराठी गाणी / भक्तिगीते / अथर्वशीर्ष
Interested participants should send their entry to-
Santosh Amradkar @201 233 2989/
Manjusha Naik@813 842 8563.
Last day to send your name – Friday , Sep 8 th by 9 pm . Entires will be on first come basis.
आम्हाला खात्री आहे की या कार्यक्रमालाही तुम्ही नेहमीप्रमाणेच भरभरून प्रतिसाद द्याल.
चलातर मग आजच registration करुन आपली उपस्थिती पक्की करा .
Any questions ?
Feel free to contact – 📞
Manjusha Naik@ 813 842 8563
धन्यवाद!
MMOSF कार्यकारिणी
2022-2023